Friday, 8 April 2016

नववर्ष स्बागत दाखलपात्रांहस्ते पाटीपूजन

नववर्ष स्वागतानिमित्त जि. प. शाळा यशवंतनगर मलकापूर येथे दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी व त्यांच्याहस्ते पाटीपूजन असा कार्यक्रम घेण्यात आला. दाखलपात्रांसाठी मनोरंजनपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment